अहमदनगर

पैठण येथील सुनिल आडसुळ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार


पैठण प्रतिनिधी
 

सामाजिक कार्यकर्ते सुनील अडसूळ यांनी विविध क्षेत्रात सोबत धार्मिक. राजकीय. सामाजिक. तसेच.  पत्रकारिता क्षेत्रामध्ये भरीव काम करीत असतांना समाजाला आपणास काय देणं आहे याचे भान ठेवत, पैठण तालुक्यातील सामाजिक कामगिरीबद्दल रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी व वृत्तपत्र महाराष्ट्र यांच्या ४ वर्धापन दिनानिमित्त ९ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी जिल्हातील पुर्णा येथील रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र (वृत्तपत्र व वृत्तवाहिनी) आयोजित कार्यक्रमामध्ये  सुनील अडसूळ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठीत मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल पैठण येथील माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, नगरसेवक बंडू आंधळे, प्रकाश निकाळजे, जितू पोट फाडे, राजू कोतवाल, गजानन आवारे  अदि सर्वधर्मीय नागरीक मिञ परिवार. वकील संघटना. व्यापारी. राजकीय पक्षातील पुढारी. शासकीय विभागातील अधिकारी. कर्मचारी. पञकार मिञ अदिंनी सुनिल आडसुल याचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या