पैठण प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष मा काशिनाथजी शेवते नाना, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, मराठवाडा अध्यक्ष मा आश्रुबा कोळेकर, डॉ प्रल्हाद पाटील, भास्कर टेकाळे याच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हाची जबाबदारी प्रकाश ऊतमराव दिलवाले यांच्यावर सोपविण्यात आली असुन राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हाध्यक्ष पदी दिलवाले यांची निवड करण्यात आली. यावेळी रासपाचे शहर अध्यक्ष सुरेश कटारे, जिल्हा अध्यक्ष रमेश काटकर, नारायण रिठे, सतोश सोनवणे, सचिन जाधव, शिवाजी जाधव, कृष्णा जाधव, गजानन नारळे, गणेश कोल्हे, भाऊसाहेब सोनवणे,अर्जुन पाचे, सोमनाथ नवले अदांनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या