अहमदनगर

श्री मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी घोटणच्या चेअरमन पदी सौ रुपाली संजय क्षीरसागर यांची बिनविरोध निवड


घोटण

विद्यमान चेअरमन कारभारी थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज झालेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये एकमताने सौ रूपाली संजय क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी सूचक म्हणून प्राध्यापक दादासाहेब ज्योती ज्योती सर तर अनुमोदन श्री लक्ष्मण टाकळकर यांनी दिले या निवडीसाठी खालील मान्यवरांची उपस्थिती होती 



संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण टाकळकर ,केदारेश्वर चे माजी संचालक मदन दादा मोटकर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय टाकळकर ,केदारेश्वर चे माजी संचालक मधुकरराव गोरे, माजी सरपंच विठ्ठलराव घुगे, मधुकर पाटील क्षीरसागर, माझी चेअरमन कारभारी थोरात, भगवानराव विघ्ने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले मेजर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भारत मोटकर, घोटण गावचे सरपंच सुधीर पवार ,माजी उपसरपंच कुंडलिक घुगे, माजी उपसरपंच तुकाराम थोरवे, माजी उपसरपंच विष्णू घुगे, माजी उपसरपंच अनिल शेळके , माजी उपसरपंच ज्ञानेश्वर कुलट, माजी उपसरपंच जगधने ,माजी चेअरमन संजय अण्णा टाकळकर, माजी चेअरमन रामजी थोरवे ,माजी चेअरमन दादासाहेब ज्योतिक, माजी चेअरमन  भाऊसाहेब मोटकर, माझे चेअरमन संजय क्षीरसागर,रामजी क्षीरसागर, रमेश क्षीरसागर, राजेंद्र दौलत घुगे ,पोपटराव दौंड, भारत निकम, अशोक मोटकर ,मधुकर दौंड,  बापूराव शेळके, बाबा गाडे ,ज्ञानेश्वर लंभाटे, बबन क्षीरसागर, अमोल टाकळकर ,आजिनाथ खेडकर ,अशोक खेडकर मेजर, गणेश निकम तसेच सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या