पैठण प्रतिनिधी
भगवान बाबा माध्यमिक विद्यालय केकत जळगाव ता पैठण चा माजी विद्यार्थी अनिरुद्ध केशवराव थोरे यांची वसई येथे आरोग्य निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शाळेत स्वागत करण्यात आले.
अनिरुद्ध च्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार संदिपान पाटील भुमरे, अध्यक्ष राजुनाना पाटील भुमरे, आमदार विलास बापू भुमरे, युवा सरपंच शिवराज भैय्या भुमरे, मुख्याध्यापक संतोष सव्वाशे, बोबडे सर, सोनवणे सर, जाधव सर, टोपे सर, थोरे सर राठोड सर शेळके सर साबलकर सर यांनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या