पैठण प्रतिनिधी
मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती पैठणला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खंडोबा चौकातून संत रविदास यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन रविदास नगर येथील संत रविदास महाराज मंदिरात याची सांगता करत महाराज यांच्या संगमरवरी भव्य मूर्तीला अभिवादन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, माजी नगराध्यक्ष राजुभाऊ गायकवाड, शहराध्यक्ष जीतूभाऊ परदेशी, शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौव्हान, नगरसेवक बादशहा परळकर, किशोर तावरे, शहराध्यक्ष उमेश पंडुरे, पंचकमिटीचे अध्यक्ष एकनाथ शेळके, पत्रकार गौतमदादा बनकर, मंगलसिंग भवरे, गोरख शेळके, हेमंत भवरे, सुनील करवरे, गोवर्धन टाक, सतिष भवरे, दिनेश शेळके, किशोर भवरे, राजप्पा अण्णा, राहुल गारदे, मोतीलाल घुंगासे, विजय गेहराव, मिठु नन्नवरे, शेकूजी लोहिया, जगदीश लोहिया, रतन गारदे, उमेश शेळके, अजय गारदे, संजय शेळके, कैलास परदेशी, शुभम भवरे, हरिष गारदे, मयूर भेंडे, विजय भवरे, मंगेश शेळके, मुन्ना बांगरे, ओम गारदे, रितेश शेळके, थालू गारदे यांच्या सह मोठया संख्येने महिला भगिनी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या